Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> +?vɺÉÚSÉxÉÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (76.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 07/04/2016
आरबीआय अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये, “रेबोबँक इंटरनॅशनल (को ऑपरेटिव सेंट्रल रायफीसेन - बोएरेलीन बँक बी.ए.)” ह्यांच्या नावामध्ये “को ऑपरेटिव सेंट्रल रायफीसेन बोएरेलीन बँक बी.ए” असा बदल

आरबीआय/2015-16/364
डीबीआर.क्र.आरइटी.बीसी.87/12.07.131A/2015-16

एप्रिल 7, 2016

सर्व अनुसूचित वाणिज्य बँका

महोदय/महोदया,

आरबीआय अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये, “रेबोबँक इंटरनॅशनल (को ऑपरेटिव सेंट्रल रायफीसेन - बोएरेलीन बँक बी.ए.)” ह्यांच्या नावामध्ये “को ऑपरेटिव सेंट्रल रायफीसेन बोएरेलीन बँक बी.ए” असा बदल

अधिसूचना डीबीआर.आयबीडी.क्र.4293/23.03.027/2015-16 दिनांक सप्टेंबर 28, 2015 अन्वये आणि भारतीय राजपत्र (विभाग 3, कलम 4) दि. डिसेंबर 19, 2015 मध्ये प्रसिध्द केल्यानुसार आम्ही असा सल्ला देतो की, आरबीआय अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये, “रेबोबँक इंटरनॅशनल (को ऑपरेटिव सेंट्रल रायफीसेन – बोएरेलीन बँक बी.ए.” हे नांव बदलून “को ऑपरेटिव सेंट्रल रायफीसेन बोएरेलीन बँक बी.ए” असे बदलण्यात आले आहे.

आपला,

(एम.के.समंतरे)
महाव्यवस्थापक

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä