आरबीआय अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये “कोरिया एक्सचेंज बँक कं. लि.” ह्यांच्या नावात, “केईबी हाना बँक” असा बदल |
आरबीआय/2015-16/365
डीबीआर.क्र.आरइटी.बीसी.88/12.07.137A/2015-16
एप्रिल 7, 2016
सर्व अनुसूचित वाणिज्य बँका
महोदय/महोदया,
आरबीआय अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये “कोरिया एक्सचेंज बँक कं. लि.” ह्यांच्या नावात, “केईबी हाना बँक” असा बदल
येथे कळविण्यात येत आहे की अधिसूचना क्र. डीबीआर.आयबीडी.क्र.4793/23.13.065/2015-16 ऑक्टोबर 6, 2015 अन्वये आणि भारतीय राजपत्र (भाग 3, विभाग 4) दि. डिसेंबर 19, 2015 मध्ये प्रसिध्द केल्यानुसार, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये, “कोरिया एक्सचेंज बँक कं. लि.” ह्यांचे नाव “केईबी हाना बँक” असे बदलण्यात आले आहे.
आपला,
(एम.के.समंतरे)
महाव्यवस्थापक |
|