Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> +?vɺÉÚSÉxÉÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (72.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 19/05/2016
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 36 (अ) च्या पोटकलम (2) च्या अर्थानुसार युबीएस एजी ही एक बँकिंग कंपनी असणे खंडित

आरबीआय/2015-16/404
डीबीआर.क्र.आरईटी.बीसी.100/12.07.124ए/2015-16

मे 19, 2016

सर्व अनुसूचित वाणिज्य बँका

महोदय/महोदया,

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 36 (अ) च्या पोटकलम (2) च्या अर्थानुसार युबीएस एजी ही एक बँकिंग कंपनी असणे खंडित

येथे सांगण्यात येत आहे की, अधिसूचना डीबीआर.आयबीडी.क्र.7715/23.13.062/2015-16 जानेवारी 12, 2016 अन्वये आणि भारतीय राजपत्र (भाग 3, विभाग 4) दि. फेब्रुवारी 27- मार्च 04, 2016 मध्ये प्रसिध्द केल्यानुसार, बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 मधील अर्थान्वये, ‘युबीएस एजी’ ही एक बँकिंग कंपनी असणे खंडित झाले आहे.

आपला,

(एमजी. सुप्रभात)
उप-महाव्यवस्थापक

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä