आरबीआय/2015-16/426
डीसीबीआर.सीओ.बीपीडी.बीसी.क्र.18/16.05.000/2015-16
ज्येष्ठ 26, 1938
जून 16, 2016
सर्व बँका,
महोदय/महोदया,
“राजारामबापू सहकारी बँक लि., पेठ, सांगली” ह्यांचा, भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या
दुस-या शेड्युलमध्ये समावेश
येथे कळविण्यात येत आहे की, भारतीय राजपत्र(साप्ताहिक क्र.24 - भाग 3 - विभाग 4) दि. जून 11, 2016 मध्ये प्रसिध्द केलेली अधिसूचना डीसीबीआर.सीओ.बीपीडी.05/16.05.000/2015-16 दि. मे 6, 2016 अन्वये, “राजारामबापू सहकारी बँक लि., पेठ, सांगली” ह्यांचा, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये समावेश करण्यात आला आहे.
(सुमा वर्मा)
प्रधान मुख्य महाव्यवस्थापक |