Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> +?vɺÉÚSÉxÉÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (106.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 30/12/2016
एटीएममधून रोकड काढणे - दैनिक मर्यादांमध्ये वाढ

आरबीआय/2016-17/204
डीसीएम(पीएलजी)क्र.2142/10.27.00/2016-17

डिसेंबर 30, 2016

अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी,
सार्वजनिक क्षेत्रातील बँका/खाजगी क्षेत्रातील बँका/
विदेशी बँका/प्रादेशिक ग्रामीण बँका/नागरी सहकारी बँका/
राज्य सहकारी बँका/जिल्हा केंद्रीय सहकारी बँका

महोदय,

एटीएममधून रोकड काढणे - दैनिक मर्यादांमध्ये वाढ

कृपया, बँक ठेव खात्यामधून रोख रक्कम काढणे - शिथिलीकरण ह्या विषयावरील आमचे परिपत्रक डीसीएम(पीएलजी)क्र. 1424/10.27.00/2016-17 दि. नोव्हेंबर 25, 2016 चा संदर्भ घ्यावा.

(2) स्थितीचे पुनरावलोकन केल्यावर, प्रति दिवस, प्रति कार्ड रु.2,500/- ह्या विद्यमान मर्यादेऐवजी, जानेवारी 1, 2017 पासून ही मर्यादा रु.4,500/- प्रति दिवस प्रति कार्ड (विहित केलेल्या सर्वसमावेशक साप्ताहिक मर्यादेच्या आत) करण्यात आली आहे. ही रक्कम मुख्यतः रु.500 मूल्याच्या नोटांमध्ये असावी.

(3) आमचे परिपत्रक डीसीएम (पीएलजी)क्र. 1437/10.27.00/2016-17 दि. नोव्हेंबर 28, 2016 अनुसार असलेल्या रोख निकासीच्या मर्यादांमध्ये कोणताही बदल नाही.

आपली विश्वासु

(पी विजया कुमार)
मुख्य महाव्यवस्थापक.

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä