भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये, ‘दि रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड पीएलसी’ चा समावेश |
आरबीआय/2016-17/244
डीबीआर.क्र.आरईटी.बीसी.54/12.07.150/2016-17
मार्च 9, 2017
सर्व अनुसूचित वाणिज्य बँका
महोदय
भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये,
‘दि रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड पीएलसी’ चा समावेश
येथे सांगण्यात येत आहे की, भारतीय राजपत्र (भाग 3 - विभाग 4) दि. जानेवारी 21-27, 2017 मध्ये प्रसिध्द केल्यानुसार व अधिसूचना डीबीआर.आयबीडी.क्र.3878/23.13.020/2016-17 दि. सप्टेंबर 29, 2016 अन्वये, ‘दि रॉयल स्कॉटलंड बँक पीएलसी’ चा समावेश, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये करण्यात आला आहे.
आपला विश्वासु,
(एम.जी. सुप्रभात)
उप महाव्यवस्थापक |
|