आरबीआय/2016-17/258
एफआयडीडी.सीओ.एलबीएस.बीसी.क्र.24/02.08.001/2016-17
मार्च 27, 2017
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,
सर्व लीड बँका
महोदय/महोदया,
मणीपुर राज्यामध्ये सात नवीन जिल्ह्यांची निर्मिती – लीड बँक जबाबदारी देणे
कृपया, मणीपुर राज्यामध्ये नव्यानेच निर्माण केलेल्या सात जिल्ह्यांसाठी लीड बँकेची जबाबदारी वरील आमचे परिपत्रक एफआयडीडी.सीओ.एलबीएस.बीसी.क्र 23/02.08.001/2016-17 दि.मार्च 9, 2017 चा संदर्भ घ्यावा.
(2) मणीपुर सरकारने, डिसेंबर 14, 2016 रोजीच्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार, सेनापती व कांगपोकरी ह्या जिल्ह्यांचे पोटविभाग सुधारित करणारे दुरुस्तीपत्र पुढीलप्रमाणे दिले आहे.
अनु
क्रमांक |
नवनिर्मित जिल्हा |
पूर्वीचा जिल्हा |
नवनिर्मित जिल्ह्याखालील पोटविभाग |
लीड बँक जबाबदारी देण्यात आलेली बँक |
नव्या जिल्ह्याला देण्यात आलेला डिस्ट्रिक्ट वर्किंग कोड |
1 |
सेनापती |
सेनापती |
(1) ताडुबी (2) पाओमाटा (3) पुरुल (4) विलाँग (5) चिलिवाई फाईबुंग (6) साँग-साँग (7) लाईरोचिंग. |
भारतीय स्टेट बँक |
150 |
2 |
कांगपोकपी |
सेनापती |
(1) कांगपोकपी (2) चंफाई (3) सैतु गामफझोल (4) कांगचुप गेलजांग (5) तुईजांग वाईचोंग (6) साईकुल (7) लुंगटिन (8) आयलंड आणि (9) बुंगटे चिरु. |
भारतीय स्टेट बँक |
388 |
(3) वरील परिपत्रक मार्च 9, 2017 कोणताही बदल नाही.
आपला विश्वासु,
(अजय कुमार मिस्रा)
मुख्य महाव्यवस्थापक |