Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> +?vɺÉÚSÉxÉÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (141.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 25/05/2017
अरुणाचल प्रदेश राज्यात नवीन जिल्ह्यांची निर्मिती - लीड बँकेची जबाबदारी सोपविणे

आरबीआय/2016-17/310
एफआयडीडी.सीओ.एलबीएस.बीसी.क्र.30/02.08.001/2016-17

मे 25, 2017

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,
सर्व लीड बँका

महोदय/ महोदया,

अरुणाचल प्रदेश राज्यात नवीन जिल्ह्यांची निर्मिती - लीड बँकेची जबाबदारी सोपविणे

अरुणाचल प्रदेश राज्य सरकारने, राजपत्रित अधिसूचना दि. मार्च 3, 2014 अन्वये, अरुणाचल राज्यात चार नवीन जिल्ह्यांची निर्मिती अधिसूचित केली आहे. ह्या नवीन जिल्ह्यांची लीड बँक म्हणून जबाबदारी भारतीय स्टेट बँकेवर पुढीलप्रमाणे सोपविण्यात आली आहे.

अनुक्रमांक नवनिर्मित जिल्हा पूर्वीचा जिल्हा नवनिर्मित जिल्ह्याखालील प्रशासकीय एकके लीड बँकेची जबाबदारी असलेली बँक नव्या जिल्ह्याला दिलेला डिस्ट्रिक्ट वर्किंग कोड.
1 कुरुंग कुमेय कुरुंग कुमेय (i) कोलोरियांग,
(ii) न्यापीन,
(iii) पाटुक,
(iv) संग्राम,
(v) पारसी-पारलो,
(vi) सारली,
(vii) दामिन,
(viii) फसांग,
(ix) न्युबिया,
(x) पोलोसांग,
(xi) पनिआसांग
स्टेट बँक ऑफ इंडिया 114
2 क्रा दादी कुरुंग कुमेय (i) जामिन
(ii) पानिया
(iii) ताली
(iv) पालिन
(v) यांगटे,
(vi) चांबंग,
(vii) गंगटे,
(viii) तारक लांगडी,
(ix) पिप्सोरंग
स्टेट बँक ऑफ इंडिया 385
3 सियांग पूर्व आणि पश्चिम
सियांग
(i) न्युबो,
(ii) बोलेंग,
(iii) रुमोंग,
(iv) पांगिन,
(v) कायिंग,
(vi) रीगा,
(vii) रेबो-पर्जिंग,
(viii) केबांग,
(ix) पेयम,
(x) जोमलो मोबूक
स्टेट बँक ऑफ इंडिया 384
4 पूर्व सियांग पूर्व सियांग (i) पासीघाट,
(ii) नारी,
(iii) मेबो,
(iv) रस्कीन,
(v) कोयु,
(vi) बिलाट,
(vii) न्यु सेरेन,
(viii) ओयन,
(ix) कोरा,
(x) नमसांग,
(xi) याग्रुंग
स्टेट बँक ऑफ इंडिया 094
5 पश्चिम
सियांग
पश्चिम
सियांग
(i) आलो,
(ii) मेचुका,
(iii) बसार,
(iv) योमचा
(v) कांबा,
(vi) लिकाबाली
(vii) लिरोंबा,
(viii) गेंसि,
(ix) तिरबिन,
(x) तातो,
(xi) मोनिगोंग
(xii) दरक,
(xiii) कांगकु
(xiv) पिडी,
(xv) न्यु दरिंग,
(xvi) बागरा,
(xvii) सिबे
(xviii) कॉम्बो,
(xix) निकते
स्टेट बँक ऑफ इंडिया 093
6 लोहित लोहित (i) तेझू,
(ii) वाक्रो,
(iii) सनपुरा
स्टेट बँक ऑफ इंडिया 092
7 नामसाई लोहित (i) नामसाई,
(ii) लेकांग (महादेवपुर)
(iii) चोंगकाम
(iv) लथाओ
(v) पियाँग
(vi) अप्पर लेखांग (एसआयसी)
स्टेट बँक ऑफ इंडिया 386

(2) ह्याशिवाय, वरील राजपत्रित अधिसूचनेमध्ये ‘लोअर सियांग’ हा नवा जिल्हा प्रसिध्द करण्यात आला असला तरीही, ह्या जिल्ह्याची सीमा व प्रशासकीय एकके अद्याप निश्चित करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे अरुणाचल प्रदेश सरकारकडून मिळालेल्या संदेशानुसार हा जिल्हा अ-कार्यकारी आहे. त्यामुळे ह्या जिल्ह्याबाबतची लीड बँक जबाबदारी वेगळ्याने सोपविली जाईल.

(3) ह्या नवीन जिल्ह्यांचे डिस्ट्रिक्ट वर्किंग कोड, बँकांद्वारे बीएसआर अहवाल पाठविण्यासाठी देण्यात आले आहेत.

(4) अरुणाचल प्रदेश राज्यामधील इतर जिल्ह्यांबाबतच्या लीड बँक जबाबदा-यांमध्ये कोणताही बदल नाही.

आपला विश्वासु,

(अजय कुमार मिस्रा)
मुख्य महाव्यवस्थापक

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä