Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> +?vɺÉÚSÉxÉÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (104.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 21/09/2017
प्राधान्य क्षेत्रातील कर्ज - उद्दिष्टे व वर्गीकरण : कॉर्पोरेट नसलेल्या शेतक-यांना कर्ज देणे - मागील तीन वर्षांची प्रणाली व्यापी सरासरी

आरबीआय/2017-18/61
एफआयडीडी.सीओ.प्लान.बीसी16/04.09.01/2017-18

सप्टेंबर 21, 2017

अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक,
मुख्य कार्यकारी अधिकारी
देशांतर्गत सर्व अनुसूचित वाणिज्य बँका
(प्रादेशिक ग्रामीण बँका व लघु वित्त बँका सोडून)

महोदय/महोदया,

प्राधान्य क्षेत्रातील कर्ज - उद्दिष्टे व वर्गीकरण : कॉर्पोरेट नसलेल्या शेतक-यांना कर्ज देणे - मागील तीन वर्षांची प्रणाली व्यापी सरासरी

आमचे वरील विषयावरील परिपत्रक क्र. एफआयडीडी.सीओ.प्लान.बीसी.08/04.09.01/2015-16, दि. जुलै 16, 2015 अन्वये कळविण्यात आले होते की, कॉर्पोरेट नसलेल्या शेतक-यांना, थेट देण्यात आलेल्या सर्वसमावेशक कर्जाबाबतच्या, मागील तीन वर्षाच्या कामगिरीची प्रणाली व्यापी सरासरी लवकरच, व त्यानंतर प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीस कळविली जाईल.

(2) ह्याबाबत, आर्थिक वर्ष 2017-18 साठी, प्राधान्य क्षेत्रातील कर्जाखालील कामगिरी काढण्यासाठीची, लागु असलेली प्रणाली व्यापी सरासरी 11.78 टक्के आहे.

आपली विश्वासु,

(उमा शंकर)
प्रधान मुख्य महाव्यवस्थापक

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä