भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेकंड शेड्युलमध्ये ‘एमिराटस एनबीडी बँक (पीजेएससी)’ चा समावेश |
आरबीआय/2017-18/56
डीबीआर.क्र.आरईटी.बीसी.86/12.07.150/2017-18
सप्टेंबर 14, 2017
सर्व अनुसूचित वाणिज्य बँका
महोदय/महोदया
भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेकंड शेड्युलमध्ये ‘एमिराटस एनबीडी बँक (पीजेएससी)’ चा समावेश
आमच्याकडून सांगण्यात येते की, भारतीय राजपत्र (भाग 3 - विभाग 4) दि. सप्टेंबर 2 - सप्टेंबर 8, 2017 मध्ये प्रसिध्द केल्याप्रमाणे आणि अधिसूचना डीबीआर.आयबीडी.क्र.855/23.13.014/2017-18 दि. जुलै 26, 2017 अन्वये ‘एमिराटस एनबीडी बँक (पीजेएससी)’ ह्यांचा समावेश भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेकंड शेड्युलमध्ये करण्यात आला आहे.
आपला विश्वासु,
(एम.जी.सुप्रभात)
उप महाव्यवस्थापक |
|