भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमधून ‘कॉमनवेल्थ बँक ऑफ ऑस्ट्रेलिया’’ काढून टाकणे |
आरबीआय/2017-18/85
डीबीआर.क्र.आरईटी.बीसी.95/12.07.150/2017-18
नोव्हेंबर 9, 2017
सर्व अनुसूचित बँका
महोदय/महोदया
भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमधून ‘कॉमनवेल्थ बँक ऑफ ऑस्ट्रेलिया’’ काढून टाकणे
आमच्याकडून सांगण्यात येते की, अधिसूचना डीबीआर.आयबीडी.क्र.2223/23.13.127/2017-18 दि. सप्टेंबर 5, 2017 अन्वये आणि भारतीय राजपत्र (भाग 3, विभाग 4) दि. ऑक्टोबर 28 - नोव्हेंबर 3, 2017 मध्ये प्रसिध्द केल्यानुसार, ‘कॉमनवेल्थ बँक ऑफ ऑस्ट्रेलिया’ ह्यांना, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमधून वगळण्यात आले आहे.
आपला विश्वासु,
(एम.जी. सुप्रभात)
उप-महाव्यवस्थापक |
|