डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया (डीपीआरके), युएनएससीआर 2356 (2017), युएनएससीआर 2371 (2017) आणि युएनएससीआर 2375 (2017) ह्यांची अंमलबजावणी |
आरबीआय/2017-18/94
डीबीआर.एएमएल.क्र.4802/14.06.056/2017-18
नोव्हेंबर 16, 2017
सर्व विनियमित संस्था
महोदय/महोदया,
डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया (डीपीआरके), युएनएससीआर 2356 (2017), युएनएससीआर 2371 (2017) आणि युएनएससीआर 2375 (2017) ह्यांची अंमलबजावणी
कृपया ह्या सोबत दिलेल्या आणि भारतीय राजपत्रात प्रसिध्द केलेल्या संयुक्त राष्ट्रे सुरक्षा मंडळाचे ठराव 2356 (2017), 2371 (2017) व 2375 (2017) ह्यांच्या अंमलबजावणीवरील, बाह्य व्यवहार मंत्रालयाने, ऑक्टोबर 31, 2017 रोजी दिलेल्या आदेशाची प्रत दिली आहे.
(2) विनियमित संस्थांनी (आरई) राजपत्रातील अधिसूचनेची नोंद घेऊन त्याचे अनुपालन करण्याची खात्री करावी.
आपला विश्वासु,
(डॉ.एस.के.कार)
मुख्य महाव्यवस्थापक |
|