आरबीआय/2019-20/63
एफआयडीडी.सीओ.प्लान.बीसी.क्र.11/04.09.01/2019-20
सप्टेंबर 19, 2019
अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी
(प्रादेशिक ग्रामीण बँका, लघु वित्त बँका व 20 पेक्षा अधिक शाखा
असलेल्या विदेशी बँकांसह सर्व अनुसूचित वाणिज्य बँका)
महोदय/महोदया,
प्राधान्य क्षेत्रातील उद्दिष्टे - कॉर्पोरेट नसलेल्या शेतक-यांना कर्ज देणे - एफवाय 2019-20
कृपया आमचे परिपत्रक क्र. एफआयडीडी.सीओ.प्लान.बीसी.08/04.09.01/2015-16 दि. जुलै 16, 2015 चा संदर्भ घ्यावा. त्यात सांगण्यात आले होते की, कॉर्पोरेट नसलेल्या शेतक-यांना दिलेल्या सर्वसमावेशक कर्जासंबंधाने ह्या योजनेतील, मागील तीन वर्षांमधील सरासरी कामगिरी प्रत्येक वर्षी कळविण्यात यावी.
(2) ह्या संबंधाने, येथे सांगण्यात येते की, प्राधान्य क्षेत्राखालील ह्या योजनेतील कामगिरी मोजण्यासाठीचा, एफवाय 2019-20 साठीचा लागु असलेला अंक 12.11 टक्के आहे.
आपला,
(गौतम प्रसाद बोराह)
प्रभारी मुख्य महाव्यवस्थापक |