प्रश्न – “कृपया 1947 पासून ते आजच्या तारखेपर्यंतचे आयएनआर युएस डॉलर विरुध्दच्या विनिमय दरांची माहिती द्यावी.”
उत्तर : 1945-46 ते 1970-71 ह्या कालावधीसाठी युएसडी-आयएनआर विनिमय दरांची माहिती पुढील लिंकवर उपलब्ध आहे - विनियमाचा दर - 1945 ते 1971
2. 1970-71 ते 2013-14 ह्या कालावधीमधील युएसडी-आयएनआर विनिमय दरांची माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे http://dbie.rbi.org.in/DBIE/dbie.rbi?site=publications - इंडियन इकॉनॉमीवरील सांख्यिकीची पुस्तके -> भाग I -> वार्षिक मालिका -> व्यापार आणि देय रकमेची शिल्लक -> तक्ता 147 - भारतीय रुपयाचे एक्सचेंज दर, एसडीआर, यूएस डॉलर, पाउंड स्टर्लिंग, डीएम / युरो आणि जपानी झेन (कॅलेंडर वर्ष - वार्षिक सरासरी)
3. 2015 पासून पुढील माहिती https://www.rbi.org.in/scripts/ReferenceRateArchive.aspx वर उपलब्ध आहे.
भारतीय रिझर्व बँक वित्तीय बाजार कार्यकृती विभाग
S���Mɱ��� o����ɺ��`�� +ɪ� <� 5 �� i��ɴɮ�ұ� 1024 X 768 ���Z��䱪�ք�x� +��ɴ��