Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (270.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 16/04/2015
“महात्मा गांधीच्या दक्षिण अफ्रिकेतून परत येण्याचे शतकोत्तर स्मरण” प्रसंगी, रु.10 च्या नाण्याचे स्मृतीप्रीत्यर्थ वितरण

एप्रिल 16, 2015

“महात्मा गांधीच्या दक्षिण अफ्रिकेतून परत येण्याचे शतकोत्तर स्मरण” प्रसंगी, रु.10 च्या नाण्याचे
स्मृतीप्रीत्यर्थ वितरण

भारत सरकारने वर निर्दिष्ट केलेली नाणी टाकसाळीत तयार केली असून, रिझर्व बँकेद्वारा ती लवकरच प्रसृत केली जातील.

ह्या नाण्यांचे, डिझाईन, आकार इत्यादींची माहिती, वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या पुढील राजपत्रात अधिसूचित करण्यात आली आहे.

भारतीय राजपत्र - असाधारण -विभाग II - कलम 3 - उपकलम (1) क्र. 711 दि. डिसेंबर 31, 2014.

कॉईनेज अधिनियम 2011 मध्ये दिल्यानुसार ही नाणी वैध चलन आहेत. ह्या मूल्याची विद्यमान नाणीही वैध चलन असणे सुरुच राहील.

अजित प्रसाद
सहाय्यक महाव्यवस्थापक

वृत्तपत्रासाठी निवेदन : 2014-2015/2187

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä