Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (238.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 11/06/2015
रुपयाचे चिन्ह () व इनसेट अक्षर (U) ह्यासह रु.10 च्या बँक नोटांचे वितरण

जून 11, 2015

रुपयाचे चिन्ह () व इनसेट अक्षर (U) ह्यासह रु.10 च्या बँक नोटांचे वितरण

भारतीय रिझर्व बँक लवकरच महात्मा गांधी मालिका -2005 मधील “” हे चिन्ह दर्शनी व मागील बाजूवर असलेल्या, दोन्हीही नंबरिंग पॅनल्समध्ये “U” हे अक्षर इनसेट असलेल्या आणि मागील बाजूवर, रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम जी. राजन ह्यांची सही व छापण्याचे वर्ष ‘2015’ असलेल्या, रु.10 च्या नोटा प्रसृत करणार आहे.

प्रसृत केल्या जाणा-या ह्या नोटांचे डिझाईन, पूर्वी दिल्या गेलेल्या महात्मा गांधी मालिका- 2005 मधील रु.10 च्या नोटांप्रमाणेच असेल.

रिझर्व बँकेने भूतकाळात प्रसृत केलेल्या रु.10 च्या नोटा वैध चलन असणे सुरुच राहील.

अजित प्रसाद
सहाय्यक महाव्यवस्थापक

वृत्तपत्रासाठी निवेदन 2014-2015/2632

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä