Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (91.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 24/08/2015
खरगोन येथील, खरगोन नागरिक सहकारी बँक मर्यादित वर आरबीआयद्वारा, सांपत्तिक दंडाची आकारणी

ऑगस्ट 24, 2015

खरगोन येथील, खरगोन नागरिक सहकारी बँक मर्यादित वर
आरबीआयद्वारा, सांपत्तिक दंडाची आकारणी

बँकिंग विनियम अधिनियम, 1949 (सहकारी बँकांना लागु असलेला) च्या कलम 46 (4) सह वाचित, कलम 47 ए(1)(ब) च्या तरतुदीखाली मिळालेल्या अधिकाराचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, खरगोन नागरिक सहकारी बँक मर्यादित, खरगोन ह्यांचेवर, रिझर्व बँकेने दिलेल्या, तुमचा ग्राहक जाणा (केवायसी)/अँटी मनी लाँडरिंग (एएमएल) नॉर्म्स, वेळेवारी सुयोग्य पालन करणे व देणग्या देणे ह्यांच्या नॉर्म्सचे उल्लंघन केल्याबद्दल, रु.1 लाख (रुपये एक लाख) दंड लावला आहे.

भारतीय रिझर्व बँकेने संदर्भित बँकेवर एक कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्याला त्या बँकेने लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य बाबींचा विचार केल्यानंतर, रिझर्व बँक, ह्या निष्कर्षावर आली की, उल्लंघन निश्चितपणे झाले असून, सांपत्तिक दंड लावणे आवश्यक आहे.

संगीता दास
संचालक

वृत्तपत्रांसाठी निवेदन : 2015-2016/477

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä