Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (82.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 06/10/2015
दि पुसद नागरी सहकारी बँक लि. पुसद (जिल्हा-यवतमाळ, महाराष्ट्र) ह्यांचेवर आरबीआयकडून आर्थिक दंड लागु

06 ऑक्टोबर, 2015

दि पुसद नागरी सहकारी बँक लि. पुसद (जिल्हा-यवतमाळ, महाराष्ट्र)
ह्यांचेवर आरबीआयकडून आर्थिक दंड लागु

बँकिंग विनियम अधिनियम, 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित, कलम 47अ(1) (ब) च्या तरतुदींनी दिलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने, दि पुसद नागरी सहकारी बँक लि., पुसद, जिल्हा यवतमाळ(महाराष्ट्र) ह्यांना, तुमचा ग्राहक जाणा निकषांचे व आरबीआयच्या सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल रु.5.0 लाख (रुपये पाच लाख फक्त) एवढा आर्थिक दंड केला आहे.

रिझर्व बँकेने वरील बँकेला, कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने लेखी उत्तर दिले होते. ह्या प्रकरणातील सत्य व ह्याबाबतचे त्या बँकेने दिलेले उत्तर विचारात घेऊन, रिझर्व बँक ह्या निर्णयाप्रत आली की, ही उल्लंघने सत्य असून त्यासाठी हा दंड लावणे आवश्यक आहे

अजित प्रसाद
सहाय्यक महाव्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन: 2015-2016/833

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä