Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (345.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 15/10/2015
आरबीआयकडून ऐझाल येथे उपकार्यालयाचे उद्घाटन

ऑक्टोबर 15, 2015

आरबीआयकडून ऐझाल येथे उपकार्यालयाचे उद्घाटन

छायाचित्र

मिझोराम राज्याच्या तातडीच्या गरजा भागविण्यासाठी भारतीय रिझर्व बँकेने आज ऐझाल येथे एक उपकार्यालय उघडले आहे. ह्या उपकार्यालयाचे उद्घाटन, मिझोरामचे मुख्यमंत्री ए. लाल ठाणावाला व रिझर्व बँकेचे गव्हर्नर डी. रघुराम जी राजन ह्यांचे हस्ते करण्यात आले. ह्या उपकार्यालयात, वित्तीय समावेशन व विकास विभाग (एफआयडीडी) बाजार माहिती कक्ष व ग्राहक शिक्षण व सुरक्षा कक्ष (तक्रारींसाठी) असतील.

ह्या उपकार्यालयाची संपर्क माहिती पुढीलप्रमाणे :

उप महाप्रबंधक (अधिकारी प्रभारी),
भारतीय रिझर्व बँक
एफ कपसंग बिल्डिंग(3रा मजला),
आसाम रायफल गेट समोर, डावरपुई,
ऐझाल -796001 (मिझोराम)

संपर्क :
श्रीमती मेरी एल देंग, डीजीएम (ओ-इन-सी)
ईमेल

संगिता दास
संचालक

वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/920

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä