Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (53.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 28/01/2016
मेसर्स लक्ष्मण लीफिन लि. ह्यांच्यावर आरबीआयने आर्थिक दंड जारी केला

जानेवारी 28, 2016

मेसर्स लक्ष्मण लीफिन लि. ह्यांच्यावर आरबीआयने आर्थिक दंड जारी केला

भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय), सर्वश्री लक्ष्मण लिफिन लि., हैद्राबाद ह्या पंजीकृत गैरबँकिंग कंपनीला, आरबीआय अधिनियम, 1934 च्या कलम 58 ब च्या पोटकलम 5 (अअ) सह वाचित, कलम 58 - जी(1) खाली, रु. 2 लाख (रुपये दोन लाख) चा दंड ठोठावला. हा दंड, अधिसूचना आयडीएमडी. डीओडी.10/11.01.01 (ए)/ 2009 दि. जून 23, 2010 मधील, अपरिवर्तनीय डिबेंचर्स (रिझर्व बँक) देणे निदेश, 2010, मधील तरतुदींचे, आणि अधिसूचना क्र. डीएनबीएस (पीडी)257/पीसीजीएम(एनएसव्ही)-2013 दि. जून 27, 2013 अन्वये सुधारित, अधिसूचना क्र. डीएफसी 118/डीजी(एसपीटी)-98 दि. जानेवारी 31, 1998 मधील वित्तीय कंपन्या सार्वजनिक ठेवींचा (रिझर्व बँक) स्वीकार निदेश मधील तरतुदींचे उल्लंघन केल्यामुळे करण्यात आला आहे. ह्या कंपनीने तिच्या सर्व डिबेंचर्सचे विमोचन मार्च 31, 2015 पर्यंत केले आहे.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/1774

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä