Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (66.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 15/02/2016
आय कराची थकबाकी, आरबीआयकडे किंवा प्राधिकृत बँक शाखांमध्ये प्रदान करा - मार्च 2016

फेब्रुवारी 15, 2016

आय कराची थकबाकी, आरबीआयकडे किंवा प्राधिकृत बँक शाखांमध्ये प्रदान करा - मार्च 2016

भारतीय रिझर्व बँकेने आय कर निर्धारितींना (अॅसेसी) विनंती केली आहे की, त्यांनी त्यांच्या आय कराची थकबाकी, नेमलेल्या तारखेच्या आधीच प्रदान करावी. असेही सांगण्यात आले की, निर्धारिती, पर्यायाने, एजन्सी बँकांच्या निवडक शाखांचा किंवा त्या बँकांनी, ऑनलाईन कर प्रदान करण्याच्या सुविधेचा उपयोग करावा. ह्यामुळे रिझर्व बँकेच्या कार्यालयांमध्ये लांबलचक रांगांमध्ये उभे राहण्याचा त्रास वाचेल.

असे दिसून आले आहे की, रिझर्व बँकेच्या मार्फत आय कर भरण्यासाठी दर वर्षी मार्च अखेर खूप गर्दी होते आणि त्यामुळे, ह्या कामासाठी शक्य तेवढे अतिरिक्त काऊंटर्स उघडले गेले तरीही, पावत्या देण्याचा भार सांभाळणे रिझर्व बँकेला अवघड जाते.

आय कराची थकबाकी प्रदान करण्यासाठी पुढील एकोणतीस एजन्सी बँकांना प्राधिकृत करण्यात आले आहे :

1. अलाहाबाद बँक 16. सिंडिकेट बँक
2. आंध्र बँक 17. युको बँक
3. बँक ऑफ बरोडा 18. युनियन बँक ऑफ इंडिया
4. बँक ऑफ इंडिया 19. युनायटेड बँक ऑफ इंडिया
5. बँक ऑफ महाराष्ट्र 20. विजया बँक
6. कॅनरा बँक 21. स्टेट बँक ऑफ इंडिया
7. सेंट्रल बँक ऑफ इंडिया 22. स्टेट बॅंक ऑफ बिकानेर आणि जयपूर
8. कॉर्पोरेशन बँक 23. स्टेट बँक ऑफ हैदराबाद
9. देना बँक 24. स्टेट बँक ऑफ त्रावणकोर
10. आयडीबीआय बँक 25. स्टेट बँक ऑफ म्हैसूर
11. इंडियन बँक 26. स्टेट बँक ऑफ पतियाळा
12. इंडियन ओव्हरसीज बँक 27. एचडीएफसी बँक लि
13. ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स 28. अॅक्सिस बँक लि
14. पंजाब अँड सिंध बँक 29. आयसीआयसीआय बँक लि
15. पंजाब नॅशनल बँक    

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/1931

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä