Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (62.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 09/03/2016
आरबीआयकडून 4 एनबीएफसींचे पंजीकरण प्रमाणपत्र रद्द

मार्च 9, 2016

आरबीआयकडून 4 एनबीएफसींचे पंजीकरण प्रमाणपत्र रद्द

भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या 45 - आयए (6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, रिझर्व बँकेने पुढील चार अबँकीय वित्तीय कंपन्यांची (एनबीएफसी) पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

अनु क्र कंपनीचे नाव पंजीकृत कार्यालयाचा पत्ता पंजीकरण प्रमाणपत्र क्र व तारीख देण्याची तारीख रद्द करण्याची तारीख.
1 मेसर्स भगेरिया फायनांशियल अँड कॅपिटल सर्विसेस लिमिटेड तळ मजला, सी-103, सिद्धार्थ हरानी अपार्ट्मेंट्स, लोअर टँक बँड, हैद्राबाद-500020, तेलंगना बी-09.00402 अक्टोबर 08, 2002 डिसेंबर 01, 2015
2 मेसर्स केनी कमर्शिअल अँड इनवेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड 658 ए, गांधीनगर, जम्मू-180004 11.00030 सप्टेंबर 28, 1998 अक्टोबर 25, 2015
3 मेसर्स बीएनपी पारिबास इंडिया होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड. 3/एफ, फोर्बस बिल्डिंग, चरणजीत राज मार्ग, फोर्ट, मुंबई-400001 एन-13.02018 जून 18, 2012 जनवरी 29, 2016
4 मेसर्स. रोझमाउउंट फायनांशियल सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड 26 मेकर चंबर 6, नरिमन पोईंट, मुंबई-400021 बी-13.01425 नोव्हेंबर 18, 2000 फेब्रुवारी 15, 2016

पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली असल्याने, भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या कलम 45-आय च्या खंड (अ) अनुसार, ह्या कंपन्या अबँकीय वित्तीय कंपनी म्हणून व्यवसाय करु शकणार नाहीत.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/2124

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä