मार्च 16, 2016
आरबीआयअकडून दोन एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द
भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या कलम 45आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) पुढील दोन अबँकीय वित्तीय कंपन्यांची (एनबीएफसी) पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.
अनु क्र. |
कंपनीचे नाव |
पंजीकृत कार्यालयाचा पत्ता |
पंजीकरण प्रमाणपत्र क्र. व तारीख |
रद्द केल्याची तारीख |
1. |
मे. दीप कॅपिटल सर्व्हिसेस प्रायव्हेट लि |
402, ए, 4था मजला, टाइम्स स्क्वेअर कार्यालय, परिसीमा काँप्लेक्स जवळ, सीजी रोड, एल्लिसब्रिज, अहमदाबाद – 380009, गुजरात |
बी - 01.00508 दि. फेब्रुवारी 22, 2012 |
फेब्रुवारी 5, 2016 |
2. |
मे. डीएफएल इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स लि. |
क्र. 14, रामक्रिष्णा स्ट्रीट, नॉर्थ उस्मान रोड, टी.नगर, चेन्नई- 600017 |
बी - 07.00310 दि. नोव्हेंबर 27, 2012 |
फेब्रुवारी 15, 2016 |
पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केल्यानंतर, भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या कलम 45-आय च्या खंड(अ) खाली दिल्यानुसार, ह्या कंपन्या अबँकीय वित्तीय कंपनी म्हणून व्यवसाय/व्यवहार करु शकत नाहीत.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्रांसाठी निवेदन 2015-2016/2183 |