Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (97.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 12/07/2016
आरबीआयकडून 4 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द

मे 10, 2016

आरबीआयकडून 4 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द

भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या कलम 45आयए(6) खाली तिला दिलेल्या अधिकाराचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) जोडपत्रात दिलेल्या पुढील अबँकीय वित्तीय कंपन्यांची (एनबीएफसी) पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

अनु क्र. कंपनीचे नाव पंजीकृत कार्यालयाचा पत्ता सीओआर क्र देण्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख
1. मेसर्स निलांजली एंजिनियरिंग प्राईवेट लिमिटेड 7, ताराचंद दत्ता स्ट्रीट, 6वा मजला, पीएस-बूरा बाजार, कोलकता – 700073 बी.05.05198 जानेवरी 22, 2003 फेब्रुवारी 18, 2016
2. मेसर्स नोवोफ्लेक्स ट्रेडकॉम प्रायव्हेट लिमिटेड 60, गोबिंदपूर रोड, कोलकता– 700045 बी.05.05257 ऑगस्ट 27, 2003 फेब्रुवारी 18, 2016
3. मेसर्स गाईड इन्हवेस्टमेंट अँड ट्रेडींग कं. प्रा.लि. 30, भूपेन चेम्बर्स, 1ला मजला, 9, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई - 400023 13.00505 मार्च 24, 1998 एप्रिल 16, 2016
4. मेसर्स एनॉल व्हेंचर्स प्रा लि. प्रमथ 20, सहवास सोसायटी, कर्वे नगर, पुणे-411052 बी -13.01611 मे 10, 2002 एप्रिल 20, 2016

भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45 आय च्या खंड (अ) खाली दिल्यानुसार, पंजीकरण प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर ह्या कंपन्या अबँकीय वित्तीय कंपनी म्हणून व्यवसाय/व्यवहार करु शकणार नाहीत.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/2625

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä