Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (67.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 10/05/2016
7 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला सादर

मे 10, 2016

7 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला सादर

पुढील एनबीएफसींनी, भारतीय रिझर्व बँकेने त्यांना दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे परत केली आहेत. भारतीय रिझर्व बँकेने ह्यासाठी भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45 आयए (6) खाली तिला मिळालेल्या अधिकाराचा वापर करुन, वरील पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

अनु क्र. कंपनीचे नाव पंजीकृत कार्यालयाचा पत्ता सीओआर क्र देण्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख
1 मेसर्स व्ही एच दोशी आणि सन्स इंव्हेस्टमेंट प्रा. लि 83, बजाज भवन, नरिमन पॉईंट, मुंबई-400021 बी.01.00546 ऑगस्ट 10, 2015 20 एप्रिल, 2016
2 मेसर्स विनोदचंद्र दोशी इंव्हेस्टमेंट प्रा. लि 83, बजाज भवन, नरिमन पॉईंट, मुंबई-400021 बी.01.00547 ऑगस्ट 10, 2015 20 एप्रिल, 2016
3 मेसर्स समर्थ दोशी इंव्हेस्टमेंट प्रा. लि 83, बजाज भवन, नरिमन पॉईंट, मुंबई-400021 बी.01.00548 ऑगस्ट 10, 2015 20 एप्रिल, 2016
4 मेसर्स एछजय ओव्हरसीज ट्रेड्स प्रा. लि 83, बजाज भवन, नरिमन पॉईंट, मुंबई-400021 बी.01.00549 ऑगस्ट 10, 2015 20 एप्रिल, 2016
5 मेसर्स हरी महावीन इंव्हेस्टमेंट प्रा. लि 83, बजाज भवन, नरिमन पॉईंट, मुंबई-400021 बी.01.00550 ऑगस्ट 10, 2015 20 एप्रिल, 2016
6 मेसर्स बडोदा इंडस्ट्रीज प्रा. लि 226, बजाज भवन, 2 रा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई
400021
13.00275 मार्च 06, 1998, मार्च 01, 2016
7 मेसर्स युरेका फिनवेस्ट प्रा. लि 502, 5 वा मजला, दि चेंबर्स, प्लॉट नं 4, 12, 13, विमानगर, लोहगांव, पुणे-411014 13.01295 सप्टेंबर 09,
1999
20 एप्रिल, 2016

त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45 आयच्या खंड (अ) मध्ये दिल्यानुसार वरील कंपन्या, अबँकीय वित्तीय कंपनीचा व्यवसाय/व्यवहार करु शकणार नाहीत.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/2626

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä