Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (102.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 26/08/2016
आरबीआयच्या कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चरल बँकिंगकडून, केस रायटिंग स्पर्धा, 2016 चे परिणाम घोषित

ऑगस्ट 26, 2016

आरबीआयच्या कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चरल बँकिंगकडून, केस रायटिंग स्पर्धा, 2016 चे परिणाम घोषित

भारतीय रिझर्व बँकेच्या पुणे येथील कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चरल बँकिंगद्वारा, केस रायटिंग स्पर्धा 2016 चे परिणाम घोषित करण्यात आले आहेत.

गुणवत्ता क्रमांक सहभागीचे नाव हुद्दा बँक
पहिला कु. माऊली संजीव बोदिवाला व्यवस्थापक दि कोल्हापुर वाणिज्य सहकारी बँक लि.
दुसरा श्री. विनित कुमार जैन वरिष्ठ व्यवस्थापक बँक ऑफ बरोडा
तिसरा श्रीमती सुप्रिया साहा सहाय्यक व्यवस्थापक बांगिया ग्रामिण विकाश बँक

ह्या महाविद्यालयाने, फेब्रुवारी 2016 मध्ये, ‘लॅडिंग टु अॅन एमएसएमई इन अॅन इन्हॉवेटिव्ह वे’ ह्या विषयावर केस रायटिंग स्पर्धा आयोजित केली होती. ही स्पर्धा, अनुसूचित वाणिज्य बँका, प्रादेशिक ग्रामिण बँका (आरआरबी), राज्य सहकारी बँका, नागरी सहकारी बँका व अबँकीय वित्त कंपन्यांच्या कर्मचा-यांसाठी आयोजित केली होती. बँकिंग व शैक्षणिक क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींच्या एका मंडळाचे पुढील तीन निकषांवर मूल्यांकन केले होते. (अ) इतर बँकर्सना ह्या केस/कथेची जाणीव होण्याची क्षमता (50% गुण). (ब) उपाय/उत्तराचे नाविन्य (25% गुण). (क) सादरीकरण, भाषा व स्पष्टता (25% गुण).

यशस्वी स्पर्धकांना, प्रमाणपत्रांव्यतिरिक्त पुढीलप्रमाणे बक्षिसे दिली जातील. प्रथम क्रमांक रु.20,000/- द्वितीय क्रमांक रु. 15,000/-, तृतीय क्रमांक रु.10,000/-.

अल्पना किलावाला
प्रधान सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/516

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä