Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (103.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 16/09/2016
आरबीआयकडून 3 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द

सप्टेंबर 16, 2016

आरबीआयकडून 3 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द

पुढील एनबीएफसींनी, रिझर्व बँकेने त्यांना दिलेली प्रमाणपत्रे रिझर्व बँकेकडे सादर/परत केली आहेत. ह्यामुळे, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45 आयए (6) ने तिला दिलेल्या अधिकाराचा वापर करुन रिझर्व बँकेने त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

अनु क्र. कंपनीचे नाव कार्यालयीन पत्ता सीओआर क्र. दिल्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख
1. मेसर्स श्रिंगारिका फायनांस अँड लिजिंग प्रा लि. सी-8, ईस्ट ऑफ कैलाश, नवी दिल्ली – 110065 बी. 14.02754 नोव्हेंबर 29, 2002 जुलै 28, 2016
2. मेसर्स अरासी फायनांस प्रा लि. 99, राजाजी स्ट्रीट,करुर – 639001 बी-07.00471 ऑक्टोबर 17, 2000 ऑगस्ट 29, 2016
3. मेसर्स सूर्यसक्ती कमोडीटीज प्रा लि. “जस्मिन टॉवर”, 3रा मजला, 31, शेक्सपियर सारानी, कोलकोता - 700017 बी-05.06133 फेब्रुवारी 10, 2004 ऑगस्ट 25, 2016

त्यामुळे, भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या कलम 45 आयच्या खंड (अ) खाली दिल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय कंपनीचा व्यवसाय करु शकणार नाहीत.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/690

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä