एनबीएफसी द्वारे तिचे पंजीकरण प्रमाणपत्र आरबीआयला परत |
ऑक्टोबर 14, 2016
एनबीएफसी द्वारे तिचे पंजीकरण प्रमाणपत्र आरबीआयला परत
पुढील कंपनीने, भारतीय रिझर्व बँकेने तिला दिलेले पंजीकरण प्रमाणपत्र परत केले आहे. भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या कलम 45आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन रिझर्व बँकेने हे पंजीकरण प्रमाणपत्र रद्द केले आहे.
अनुक्रमांक |
कंपनीचे नाव |
कार्यालयीन पत्ता |
सीओआर क्र |
देण्याची तारीख |
रद्दीकरण्याच्या आदेशाची तारीख. |
1. |
सर्वश्री मधु मुस्कान लिजिंग अँड फायनान्सिंग प्रा. लि. |
सी 5/33, एस डी ए, नवी दिल्ली 110016 |
बी-14.02029 |
ऑक्टोबर 18, 2007 |
सप्टेंबर 14, 2016 |
त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45आयए च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार वरील कंपनी एखाद्या अबँकीय वित्तीय कंपनीचा व्यवसाय करु शकत नाही.
अनिरुध्द डी जाधव
सहाय्यक व्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/930
|
|