Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (98.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 14/10/2016
आरबीआयकडून एनबीएफसीचे पंजीकरण प्रमाणपत्र रद्द

ऑक्टोबर 14, 2016

आरबीआयकडून एनबीएफसीचे पंजीकरण प्रमाणपत्र रद्द

भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या कलम 45आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन पुढील अबँकीय वित्तीय कंपनीचे (एनबीएफसी) पंजीकरण प्रमाणपत्र रिझर्व बँकेने रद्द केले आहे.

अनुक्रमांक कंपनीचे नाव कार्यालयीन पत्ता सीओआर क्र देण्याची तारीख रद्दीकरण्याच्या आदेशाची तारीख
1. सर्वश्री कंफर्ट इनटेक लि. 106 अवकर अलगानी नगर, कलारला, दमण, 396210 बी-01.00419 जून 25, 2002 सप्टेंबर 28, 2016.

त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45आयए च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार वरील कंपनी एखाद्या अबँकीय वित्तीय कंपनीचा व्यवसाय करु शकत नाही.

अनिरुध्द डी जाधव
सहाय्यक व्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/931

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä