Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (84.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 26/10/2016
आरबीआयकडून तीन एनबीएफसींचे पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द

ऑक्टोबर 26, 2016

आरबीआयकडून तीन एनबीएफसींचे पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द

भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आयए (6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) पुढील तीन अबँकीय वित्तीय कंपन्यांची (एनबीएफसी) पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

अनुक्रमांक कंपनीचे नाव पंजीकृत कार्यालयीन पत्ता सीओआर क्र. दिल्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख
1. मेसर्स बरखा फायनान्सियर्स लि. 105, पहिला मजला, पोलिस स्टेशन समोर, टी पी नगर, बागपत रोड, मीरत - 250002 (उत्तर प्रदेश). ए -12.00363 जून 12, 2008 ऑगस्ट 16, 2016
2. मेसर्स बरखा इंस्टॉलमेंट्स लि. भगवान महावीर मार्ग, रेल्वे रोड, बारोत -250611 (उत्तर प्रदेश). ए -12.00369 जुलै 08, 2008 सप्टेंबर 01, 2016
3. मेसर्स प्राची केमिकल अँड इंडस्ट्रीज लि. हलवासिया मॅन्शन, 6/2 मोईरा स्ट्रीट, कोलकत्ता - 700017 बी -05.06550 जून 09, 2005 सप्टेंबर 20, 2016

पंजीकरण प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्यामुळे भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आयएच्या खंड (अ) खाली दिल्यानुसार ह्या कंपन्या एक अबँकीय वित्तीय संस्था म्हणून व्यवसाय करु शकणार नाहीत.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1038

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä