नोव्हेंबर 13, 2016
निकासी करुन साठवून ठेवू नका; आरबीआय व बँकांमध्ये छोट्या मूल्यामधील पुरेशी रोकड उपलब्ध आहे: आरबीआय
भारतीय रिझर्व बँक जनतेला आवाहन करत आहे की, रिझर्व बँक व बँकांमध्ये छोट्या मूल्यामध्ये पुरेशी रोकड उपलब्ध आहे. रिझर्व बँक विनंती करत आहे की जनतेने काळजी करु नये व निकासी करुन साठवून ठेवण्यासाठी जनतेने वारंवार बँकेत जाण्याची गरज नाही, त्यांना रोख रक्कम पाहिजे असेल तेव्हा उपलब्ध आहे.
अल्पना किलावाला प्रधान सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1194
SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä