Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (94.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 09/11/2016
शनिवार, दि. नोव्हेंबर 12 2016 व रविवार, दि. नोव्हेंबर 13 2016 रोजी बँका सुरु राहणार

नोव्हेंबर 09, 2016

शनिवार, दि. नोव्हेंबर 12 2016 व रविवार, दि. नोव्हेंबर 13 2016 रोजी बँका सुरु राहणार.

सार्वजनिक, खाजगी, विदेशी, सहकारी, प्रादेशिक ग्रामीण व स्थानिक क्षेत्रीय बँका ह्यासह सर्व अनुसूचित असलेल्या व अनुसूचित नसलेल्या बँका, शनिवार, दि. नोव्हेंबर 12 व रविवार, दि. नोव्हेंबर 13 रोजी जनतेसाठी सुरु ठेवल्या जातील. बँकांना सांगण्यात येते की, त्यांनी त्यांच्या सर्व शाखा, नोव्हेंबर 12 व नोव्हेंबर 13, 2016 रोजी नियमित कामाचे दिवस म्हणून सर्व व्यवहार करण्यास सुरु ठेवाव्यात. ह्या दिवशी बँकिंग सेवा उपलब्ध असल्याबाबत बँकांनी प्रसिध्दी द्यावी.

अल्पना किलावाला
प्रधान सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1161

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä