Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (86.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 14/11/2016
एटीएम्सचा वापर : ग्राहक-आकार रद्द

नोव्हेंबर 14, 2016

एटीएम्सचा वापर : ग्राहक-आकार रद्द

भारतीय रिझर्व बँकेकडून आज ठरविण्यात आले आहे की, त्यांच्या बचत खातेधारकांनी त्यांच्या स्वतःच्या बँकेच्या एटीएम्समध्ये, तसेच इतर बँकांच्याही एटीएम्समध्ये केलेल्या सर्व व्यवहारांसाठी (वित्तीय तसेच अवित्तीय दोन्हीही व्यवहार समाविष्ट), त्या महिन्यात केलेल्या व्यवहारांची संख्या कितीही असली तरी, त्याबाबत लागु असणारे एटीएम आकार रद्द केले जातील.

एटीएम वापरावरील आकार रद्द होणे, पुनरावलोकन करण्याच्या अटीवर, नोव्हेंबर 10, 2016 ते डिसेंबर 30, 2016 पर्यंत लागु असेल.

अल्पना किलावाला
प्रधान सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1199

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä