Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (75.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 23/11/2016
एअरटेल पेमेंटस बँक लिमिटेडकडून कार्यकृतींची सुरुवात

नोव्हेंबर 23, 2016

एअरटेल पेमेंटस बँक लिमिटेडकडून कार्यकृतींची सुरुवात

नोव्हेंबर 23, 2016 पासून, एअरटेल पेमेंटस बँक लि. ह्यांनी, एक प्रदान बँक म्हणून कार्यवाही सुरु केली आहे. भारतामध्ये एक प्रदान बँक म्हणून व्यवसाय करण्यास रिझर्व बँकेने, बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या कलम 22(1) खाली वरील बँकेला परवाना दिला आहे.

ऑगस्ट 19, 2015 रोजी प्रसिध्द केलेल्या वृत्तपत्र निवेदनानुसार, एअरटेल एम कॉमर्स सर्विसेस लि. ही संस्था, पेमेंट बँक स्थापन करण्यास मंजुरी दिलेल्या 11 अर्जदारांपैकी एक होती.

अनिरुध्द डी जाधव
सहाय्यक व्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1301

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä