Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (108.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 23/11/2016
आरबीआयकडून 6 एनबीएफसींचे पंजीकरण प्रमाणपत्र रद्द

नोव्हेंबर 23, 2016

आरबीआयकडून 6 एनबीएफसींचे पंजीकरण प्रमाणपत्र रद्द

भारतीय रिझर्व बँकेने, भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या कलम 45-आयए (6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन पुढील अवित्तीय बँकिंग कंपन्यांचे (एनबीएफसी) पंजीकरण प्रमाणपत्र रद्द केले आहे.

अनुक्र. कंपनीचे नाव पंजीकृत कार्यालयाचा पत्ता सीओआर क्र दिल्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख
1 मेसर्स स्टार लाईन लीजिंग लिमिटेड, 417-419, ‘मिडास’ सहार प्लाझा, मथुरादास वसनजी रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई - 400 059 13.00533 मार्च 24, 1998 ऑक्टोबर 05, 2016
2 मेसर्स टार्गेट क्रेडिट अँड कॅपिटल प्रायव्हेट लि युजी-1, बी सी जोहरी पॅलेस, 51, एमजी रोड, ग्लोबस समोर, इंदोर- 452 001. बी-03.00006 फेब्रुवारी 18, 1998 ऑक्टोबर 06, 2016
3 मेसर्स विश्वकर्मा स्ट्रिप्स अँड इनवेस्टमेंट्स प्रायव्हेट लि लिंक रोड स्टेशन समोर सर्व्हिस स्टेशन, लिंक रोड, लुधियाना, पंजाब बी -06.00034 मार्च 05, 1998 ऑक्टोबर 10, 2016
4 मेसर्स पुरोहित फिनलीज लि 360, मिंट स्ट्रीट, दुसरा मजला, सोव कारपेट, चेन्नई - 600 079 बी -07.00593 मार्च 15, 2001 ऑक्टोबर 10, 2016
5 मेसर्स रॉयल मोगा हायर परचेस प्रा. लि जी.टी.रोड, मोगा - 142 001 (पंजाब) 06.00139 ऑगस्ट 10, 1998 ऑक्टोबर 10, 2016
6 मेसर्स ओक फिनलीज लि. (पूर्वीची एनएस फिनलीज प्रा. लि.) 168, जाओरा कंपाऊंड, राठी मॅन्शन, इंदोर - 452 001 बी -03.00115 सप्टेंबर 25, 2000 ऑक्टोबर 14, 2016

ह्यामुळे, भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या कलम 45 आयच्या खंड (अ) खाली दिल्यानुसार ह्या कंपन्या अबँकीय वित्तीय कंपनीचा व्यवसाय करु शकत नाहीत

अनिरुध्द डी जाधव
सहाय्यक व्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1296

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä