Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (99.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 21/11/2016
रु.500 व रु.1000 च्या बँक नोटांचे वैध चलन लक्षण रद्द करणे : नोव्हेंबर 10 ते नोव्हेंबर 18, 2016 दरम्यान बँकांमधील कार्यकृती

नोव्हेंबर 21, 2016

रु.500 व रु.1000 च्या बँक नोटांचे वैध चलन लक्षण रद्द करणे : नोव्हेंबर 10 ते नोव्हेंबर 18, 2016
दरम्यान बँकांमधील कार्यकृती

नोव्हेंबर 8, 2016 च्या मध्यरात्रीपासून रु.500 व रु.1000 मूल्यांच्या बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून टाकण्याच्या घोषणेनंतर, भारतीय रिझर्व बँकेने, रिझर्व बँक व वाणिज्य बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका व नागरी सहकारी बँका ह्यांच्या काऊंटर्सवर, अशा नोटा बदलून देण्यासाठी/जमा करण्यासाठी व्यवस्था केली.

त्यानंतर बँकांकडून कळविण्यात आले की, नोव्हेंबर 10, 2016 पासून ते नोव्हेंबर 18, 2016 पर्यंत, अशी अदलाबदल/जमा केलेली रक्कम रु.5,44,571 कोटी आहे. (बदलून देणे - रु.33,006 कोटी व जमा नोटा रक्कम रु.5,11,565 कोटी) बँकांकडून असेही सांगण्यात आले की, जनतेने त्यांच्या खात्यामधून किंवा एटीएममधून ह्या काळात, रु.1,03,316 कोटी काढले आहेत.

अल्पना किलावाला
प्रधान सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1265

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä