Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (108.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 02/11/2016
आयकराची थकबाकी आरबीआयमध्ये किंवा प्राधिकृत बँक शाखांमध्ये प्रदान करा - डिसेंबर 2016

नोव्हेंबर 02, 2016

आयकराची थकबाकी आरबीआयमध्ये किंवा प्राधिकृत बँक शाखांमध्ये प्रदान करा - डिसेंबर 2016.

भारतीय रिझर्व बँकेने आय कर निर्धारकांना आवाहन केले आहे की, त्यांनी त्यांची आयकराची रक्कम ठरलेल्या तारखेच्या पुरेशा आधी जमा करावी. असेही सांगण्यात आले आहे की, कर दाते, एजन्सी बँकांच्या निवडक शाखा किंवा ह्या बँकांनी देऊ केलेल्या ऑनलाईन प्रदान सुविधांचा उपयोग करु शकतात. ह्यामुळे, रिझर्व बँकेच्या कार्यालयांमध्ये लांब रांगांमध्ये उभे राहण्याचा त्रास टळेल.

असे दिसून आले आहे की, दर वर्षी भारतीय रिझर्व बँकेमार्फत आयकराची थकबाकी जमा करण्यासाठीची गर्दी, डिसेंबरच्या अखेरीस खूपच असते. आणि ह्यासाठी, जास्तीत जास्त अतिरिक्त काऊंटर्स उघडून पोच-पावत्या देण्याचे काम रिझर्व बँकेला जड जाते. बहुतेक बँका कराचे ऑनलाईन प्रदान करण्याच्या सुविधा उपलब्ध करुन देत आहेत.

आयकराची थकबाकी चे प्रदान स्वीकारण्यासाठी एकोणतीस बँकांना प्रधिकृत करण्यात आले आहे. त्या पुढील प्रमाणे :

1. अलाहाबाद बँक 16. सिंडिकेट बँक
2. आंध्र बँक 17. सेंट्रल बँक ऑफ इंडिया
3. बँक ऑफ बडोदा 18. युनियन बँक ऑफ इंडिया
4. बँक ऑफ इंडिया 19. युनायटेड बँक ऑफ इंडिया
5. बँक ऑफ महाराष्ट्र 20. विजया बँक
6. कॅनरा बँक 21. स्टेट बँक ऑफ इंडिया
7. सेंट्रल बँक ऑफ इंडिया 22. स्टेट बॅंक ऑफ बिकानेर आणि जयपूर
8. कॉर्पोरेशन बँक 23. स्टेट बँक ऑफ हैदराबाद
9. देना बँक 24. स्टेट बँक ऑफ त्रावणकोर
10. आयडीबीआय बँक 25. स्टेट बँक ऑफ म्हैसूर
11. इंडियन बँक 26. स्टेट बँक ऑफ पतियाळा
12. इंडियन ओव्हरसीज बँक 27. एचडीएफसी बँक लि
13. ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स 28. अॅक्सिस बँक लि
14. पंजाब आणि सिंध बँक 29. आयसीआयसीआय बँक लि
15. पंजाब नॅशनल बँक    

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1087

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä