Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (101.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 19/12/2016
वाढत्या आकाराच्या अंकांसह अंकफलकामध्ये ‘एल’ हे इनसेट अक्षर असलेल्या आणि इंटाग्लिओ छपाई नसलेल्या रु.50 च्या बँक नोटा आरबीआय वितरित करणार

डिसेंबर 19, 2016

वाढत्या आकाराच्या अंकांसह अंकफलकामध्ये ‘एल’ हे इनसेट अक्षर असलेल्या आणि इंटाग्लिओ
छपाई नसलेल्या रु.50 च्या बँक नोटा आरबीआय वितरित करणार

भारतीय रिझर्व बँक लवकरच, दोन्हीही अंक फलकांमध्ये ‘एल’ हे इनसेट अक्षर असलेल्या, व रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल ह्यांची सही असलेल्या आणि मागील बाजूवर, ‘2016’ हे छपाईचे वर्ष छापलेल्या, महात्मा गांधी मालिका 2005 मधील, रु.50 मूल्याच्या बँक नोटा वितरित करणार आहे.

ह्या नोटांमध्ये, अंकफलकात वाढत्या आकाराचे अंक असून त्या नोटा आमचे वृत्तपत्र निवेदन क्र.2016-2017/1403 दि. डिसेंबर 4, 2016 मार्फत कळविण्यात आलेल्या रु.50 च्या बँक नोटांप्रमाणेच असतील (अधिक माहितीसाठी आमचे वृत्तपत्र निवेदन क्र. 2016-2017/751 दि. सप्टेंबर 23, 2016 चा संदर्भ घ्यावा).

ह्या बँकेने ह्यापूर्वी दिलेल्या रु.50 च्या बँक नोटाही वैध चलन असणे सुरुच राहील.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1578

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä