Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (96.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 30/12/2016
जानेवारी 1, 2017 रोजी सुरु होणा-या तिमाहीसाठी, एनबीएफसी - एमएफआय ह्यांनी आकारावयाचा लाभ सरासरी बेस रेट

डिसेंबर 30, 2016

जानेवारी 1, 2017 रोजी सुरु होणा-या तिमाहीसाठी, एनबीएफसी - एमएफआय ह्यांनी आकारावयाचा
लाभ सरासरी बेस रेट

भारतीय रिझर्व बँकेने आज कळविले आहे की, जानेवारी 1, 2017 रोजी सुरु होणा-या तिमाहीसाठी, अबँकीय वित्तीय कंपन्या - सूक्ष्म वित्त कंपन्यांद्वारे (एनबीएफसी - एमएफआय) आकारावयाचा लागु असलेला सरासरी बेस रेट, 9.41 टक्के असेल.

भारतीय रिझर्व बँकेने, एनबीएफसी-एमएफआयना कर्जांचे मूल्य काढण्याबाबत, दि. फेब्रुवारी 7, 2014 च्या पत्रकात सांगितले होते की, प्रत्येक तिमाहीच्या शेवटच्या दिवशी, एनबीएफसी-एमएफआय द्वारा, त्यांच्या कर्जदारांना, पुढील तिमाहीमध्ये आकारावयाचा व्याजदर काढण्यासाठी, पाच सर्वात मोठ्या वाणिज्य बँकांच्या बेस रेटची सरासरी कळवील.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1714

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä