Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (113.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 11/01/2017
आरबीआयकडून 7 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द

जानेवारी 11, 2017

आरबीआयकडून 7 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द

भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) पुढील अबँकीय वित्तीय कंपन्यांची (एनबीएफसी) पंजीकरण प्रमाणपत्रे, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन रद्द केली आहेत.

अनु क्र. कंपनीचे नाव पंजीकृत कार्यालयाचा पत्ता सीओआर क्र., दिल्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख
1 मे. विर्क हायर परचेस लि. 88, कपुरताळा रोड, जालंधर - 144008, (पंजाब) ए-06.00467 जून 08, 2007 नोव्हेंबर 04, 2016
2 मे. ठाकर इनव्हेस्टमेंट्स लि. ए-6, सेक्टर-2, न्यु सिमला-171009, (हिमाचल प्रदेश) ए-06.00450 जुलै 16, 2007 नोव्हेंबर 18, 2016
3 मे. ट्रॅकवे सिक्युरिटीज अँड फायनान्स प्रा.लि. 24, कमर्शियल काँप्लेक्स, हाऊसिंग बोर्ड कॉलनी, कटनी-483501 (मध्य प्रदेश) बी-03.00015 फेब्रुवारी 20, 1998 नोव्हेंबर 25, 2016
4 मे. जिंदाल इंटिग्रेटेड ली-को-फिन लि. (सध्या कश्यप टेलिमेडिसीन्स लि.) दुसरा मजला, पुष्पावती बिल्डिंग नं.2, चंदनवाडी, गिरगाव रोड, मुंबई - 400002. 13.00881 मे 26, 1998 नोव्हेंबर 25, 2016
5 मे. कोलोन इनवेस्टमेंट प्रा. लि. 417-419, ‘मिडास’, सहार प्लाझा, 4 था मजला, मथुरादास वसनजी रोड, अंधेरी 9 (पूर्व), मुंबई - 400059. 13.00975 ऑगस्ट 12, 1998 नोव्हेंबर 25, 2016
6 मे. व्हॅक्स हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि. 301, सिमंधर इस्टेट, साकार-3 जवळ, इनकम टॅक्स, अहमदाबाद - 380014 बी.
01.00402
मार्च 06, 2002 डिसेंबर 09, 2016
7 मे. अंकित ट्रॅकॉम प्रा. लि. 23, कमर्शियल काँप्लेक्स, हाऊसिंग बोर्ड कॉलनी, कटनी - 483504 (मध्य प्रदेश) बी.
03.00172
नोव्हेंबर 26, 2009 डिसेंबर 19, 2016

त्यामुळे वरील कंपन्या, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45 आयच्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार अबँकीय वित्तीय कंपनीचा व्यवसाय करु शकत नाहीत.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1852

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä