Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (112.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 11/01/2017
आठ एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत/सादर

जानेवारी 11, 2017

आठ एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत/सादर

पुढील एनबीएफसींनी, त्यांना भारतीय रिझर्व बँकेने दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे परत केली आहेत. ह्यामुळे, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या, कलम 45 आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

अनु क्र. कंपनीचे नाव पंजीकृत कार्यालयाचा पत्ता सीओआर क्र. दिल्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख
1 मे. जय मातादी फायनान्स कंपनी लि. 36-ए, बेंटिंक स्ट्रीट, 2 रा मजला, कोलकाता -700069 05.01463 एप्रिल 06, 1998 सप्टेंबर 30, 2016
2 मे. डबरीवाला बनिजया उद्योग लि. 27 बी, कामॅक स्ट्रीट, 8 वा मजला, कोलकाता - 700016. 05.00686 मार्च 06, 1998 नोव्हेंबर 30, 2016
3 मे. सनफ्लॉवर कॉमर्स लि. (सध्या सनफ्लॉवर फायनान्स प्रा. लि.) पी-355, केयाताला रोड, कोलकाता - 700029. बी-05.06000 जानेवारी 20, 2004 नोव्हेंबर 22, 2016
4 मे. रीतु फिनलीज प्रा. लि. 509, अंबर टॉवर, कमर्शियल काँप्लेक्स, आझादपुर, नवी दिल्ली - 110033. 14.00265 मार्च 04, 1998 डिसेंबर 08, 2016
5 मे. फोकस होल्डिंग प्रा. लि. 7, मंजिरी, मार्कंड सहकारी गृहनिर्माण सोसायटी, एस व्ही एस मार्ग, माहिम, मुंबई - 400 016. 13.01172 फेब्रुवारी 12, 1999 डिसेंबर 19, 2016
6 मे. हॉकोप्लास्ट इनवेस्टमेंट्स ट्रेडिंग लि.
हार्डकॅसल अँड वाउड कंपाऊंड, नेतिवली बाग, कल्याण - 4210306, (जिल्हा - ठाणे, महाराष्ट्र) एन-13.01823 फेब्रुवारी 22, 2006 डिसेंबर 19, 2016
7 मे. नारिंद फिनवेस्ट प्रा. लि. 103, ब्ल्यु मून चेंबर्स, 25, नागीनदास मास्टर रोड, मुंबई - 400023. 13.01192 फेब्रुवारी 26, 1999 डिसेंबर 23, 2016
8 मे. कृष्णदीप ट्रेड अँड इनवेस्टमेंट लि. (आता पारनॅक्स लॅब लि.) 114, बिल्डिंग क्र. 8, जोगानी इंडस्ट्रियल काँप्लेक्स, शीव-चुनाभट्टी, मुंबई-400022. 13.00781 मे 25, 1998 डिसेंबर 23, 2016

ह्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45 आयच्या खंड(अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार वरील कंपन्या, एका अबँकीय वित्तीय कंपनीचा व्यवसाय करु शकत नाहीत.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1851

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä