एनबीएफसीकडून तिचे पंजीकरण प्रमाणपत्र आरबीआयला परत |
जानेवारी 16, 2017
एनबीएफसीकडून तिचे पंजीकरण प्रमाणपत्र आरबीआयला परत
भारतीय रिझर्व बँकेने पुढील एनबीएफसीला दिलेले पंजीकरण प्रमाणपत्र परत केले आहे. भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या कलम 45-आयए (6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने ते पंजीकरण प्रमाणपत्र रद्द केले आहे.
अनु क्र. |
कंपनीचे नाव |
कार्यालयीन पत्ता |
सीओआर क्र |
दिल्याची तारीख |
रद्दीकरण आदेशाची तारीख |
1. |
मेसर्स. इओनियन इनवेस्टमेंट्स कंपनी लि. |
एन के मेहता इंटरनॅशनल हाऊस, 178, बॅकबे रेक्लमेशन, बाबुभाई चिनाइ मार्ग, मुंबई 400 020 |
13.00156 |
मार्च 02, 1998 |
डिसेंबर 30, 2016 |
त्यामुळे, आरबीआय अधिनियम, 1934 च्या कलम 45-आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपनी एका अबँकीय वित्तीय कंपनीचा व्यवसाय करु शकत नाही.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1893 |
|