जानेवारी 16, 2017
आरबीआयकडून एनबीएफसींचे पंजीकरण प्रमाणपत्र रद्द
भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या कलम 45 आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय), पुढील अबँकीय वित्तीय कंपनीचे (एनबीएफसी) पंजीकरण प्रमाणपत्र रद्द केले आहे.
अनु
क्र. |
कंपनीचे नाव |
पंजीकृत कार्यालयाचा पत्ता |
सीओआर क्र., |
देण्याची तारीख |
रद्दीकरण आदेशाची तारीख |
1. |
मेसर्स नुपुर कॅपिटल्स प्रा. लि. |
20/अ, 1 ला मजला, प्लॉट क्र. 1646/48, 18, भाग्यलक्ष्मी बिल्डिंग, जे एस एस मार्ग, केनेडी ब्रिज, गिरगाव, मुंबई -400 004. |
13.01834 |
फेब्रुवारी 20, 2007 |
नोव्हेंबर 16, 2016 |
पंजीकरण प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आयच्या खंड (अ) खाली दिल्यानुसार ही कंपनी, एका अबँकीय वित्तीय कंपनीचा व्यवसाय करु शकत नाही.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1894 |