Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (70.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 23/01/2017
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेकडून कार्यकृतींचा प्रारंभ

जानेवारी 23, 2017

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेकडून कार्यकृतींचा प्रारंभ

जानेवारी 23, 2017 पासून, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लि. ह्यांनी, एक लघु वित्त बँक म्हणून कार्यकृती करण्यास सुरुवात केली आहे. भारतामध्ये एक लघु वित्त बँक म्हणून व्यवसाय करण्यासाठी, भारतीय रिझर्व बँकेने, बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या कलम 22 (1) खाली वरील बँकेला परवाना दिला होता.

आमचे वृत्तपत्र निवेदन दि. सप्टेंबर 16, 2015 मध्ये घोषित केल्यानुसार, एक लघु वित्त बँक स्थापन करण्यासाठी तात्विक मंजुरी देण्यात आलेल्या 10 अर्जदारांपैकी उत्कर्ष मायक्रो फायनान्स प्रायवेट लि. ही एक कंपनी होती.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1972

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä