Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (93.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 03/01/2017
मुंबई जिल्हा केंद्रीय सहकारी बँक लि., मुंबई, महाराष्ट्र ह्यांना आरबीआयकडून दंड लागु

जानेवारी 03, 2017

मुंबई जिल्हा केंद्रीय सहकारी बँक लि., मुंबई, महाराष्ट्र ह्यांना आरबीआयकडून दंड लागु

बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित, कलम 47अ(1)(ब) च्या तरतुदीनुसार तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, मुंबई जिल्हा केंद्रीय सहकारी बँक लि., मुंबई, महाराष्ट्र ह्यांना रु.1 लाख (रु. एक लाख फक्त) दंड लागु केला असून, हा दंड, तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) निकष/अँटी मनीलाँडरिंग मेजर्स (एएमएल) ह्याबाबत रिझर्व बँकेने दिलेल्या निदेशांचे/मार्गदर्शक तत्वांचे/सूचनांचे पालन न केल्याबाबत लावण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस दिली होती. त्याबाबत वरील बँकेने तिचे लेखी उत्तर व मौखिक सादरीकरणही दिले होते. ह्या प्रकरणातील सत्य आणि बँकेने दिलेले उत्तर ह्यांचा विचार केल्यानंतर रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघने झाली आणि त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1748

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä