Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (111.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 06/02/2017
दहा एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत

फेब्रुवारी 06, 2017

दहा एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत

पुढील एनबीएफसींनी त्यांना भारतीय रिझर्व बँकेने दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे परत केली आहेत. त्यामुळे, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45 आयए (6) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

अनु क्र. कंपनीचे नाव पंजीकृत कार्यालयाचा पत्ता सीओआर क्र. दिल्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख
1 मेसर्स कल्याणी एमएफजी अँड लिजिंग लि. 14 बी, आत्माराम हाऊस, 1, टॉलस्टॉय मार्ग, नवी दिल्ली - 110 001 14.01211 जानेवारी 09, 2003 मार्च 22, 2016
2 मेसर्स सहयोग क्रेडिट्स लि. 145, जयदेव पार्क, ईस्ट पंजाबी बाग, नवी दिल्ली - 110 026 बी-14.02943 जुलै 07, 2003 मार्च 01, 2016
3 मेसर्स सुप्रिमसिक्युरिटीज लि. 3 रा मजला, आर डी चेंबर्स, 16/11, आर्यसमाज रोड, करोल बाग, नवी दिल्ली - 110 005 बी -14.00680 एप्रिल 24, 1998 डिसेंबर 01, 2015
4 मेसर्स आयलंड लीजिंग प्रा. लि. 97/1ए, कुटुडांकाडु, मंगलगिरी पोस्ट, तुतीकोरीन - 628103 बी -07-00350 जानेवारी 20, 2004 डिसेंबर 14, 2015
5 मेसर्स एम सीटी एम ग्लोबल इनवेस्टमेंट्स प्रा. लि 761, अन्ना सलाई, चेन्नई - 600 002 एन-07.00596 एप्रिल 11, 2001 मार्च 14, 2016
6 मेसर्स श्री शंकरी बेनिफिट फंड्स लि एसकेसी टॉवर बिल्डिंग, 174/2, ईस्ट कार स्ट्रीट, डिंडिगुल - 624001 07.00207 मार्च 30, 1998 मार्च 23, 2016
7 मेसर्स व्हाम इनवेस्टमेंट्स प्रा. लि 78, जॉली मेकर चेंबर्स 2, नरीमन पॉईंट, मुंबई - 400 021 13.00125 फेब्रुवारी 26, 1998 जानेवारी 10, 2017
8 मेसर्स एम के डब्ल्यु फायनानन्स प्रा. लि. प्लॉट नं. 3, जाधव नगर, बेळगाव - 590001 (कर्नाटक).
बी -02.00185 जून 28, 2001 जानेवारी 13, 2017
9 मेसर्स पिनॅकल ट्रेडस अँड इनवेस्टमेंट्स लि. ‘वैभव’, 5 वा मजला, 4, ली रोड, कोलकाता - 700020 05.03689 डिसेंबर 16, 2000 जून 05, 2015
10 मेसर्स शासुन लीजिंग अँड फायनान्स प्रा. लि. शासुन रोड, पेरियाकलापेट, पाँडिचेरी - 605014 बी -07.00662 डिसेंबर 05, 2001 डिसेंबर 21, 2016

त्यामुळे, आरबीआय अधिनियम, 1934 च्या 45 आयच्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार वरील कंपन्या अबँकीय वित्तीय कंपनीचे व्यवसाय करु शकत नाहीत.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2097

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä