Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (116.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 17/03/2017
13 एनबीएफसींकडून त्यांचे पंजीकरण प्रमाणपत्र आरबीआयला परत

मार्च 17, 2017

13 एनबीएफसींकडून त्यांचे पंजीकरण प्रमाणपत्र आरबीआयला परत

पुढील एनबीएफसींनी, त्यांना भारतीय रिझर्व बँकेने दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे परत केली असून, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45 आयए (6) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने ती पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

अनु. क्र. कंपनीचे नाव कार्यालयाचा पत्ता सीओआर क्र. दिल्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख
1 मेसर्स के अँड पी कॅपिटल सर्व्हिसेस लि. 73/2/2, संगती भक्ती मार्ग, ऑफ लॉ कॉलेज रोड, पुणे - 411 004 13.00720 एप्रिल 20, 1998 मार्च 06, 2015
2 मेसर्स बीएफआयएल फायनान्स लि युकॅरिस्टिक काँग्रेस बिल्डिंग क्र.1, चौथा मजला, 5, कॉनवेंट स्ट्रीट, कुलाबा, मुंबई - 400 039 बी-13.01147 जून 26, 2000 मार्च 30, 2015
3 मेसर्स युनिक फार्मास्युटिकल लॅबोरेटरीज लि. शेठ गोविंदराव स्मृती, 83 बी अँड सी, डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई - 400 018 एन-13.01674 ऑगस्ट 01, 2003 एप्रिल 24, 2015
4 मेसर्स स्ट्रीमलाईन फायनान्स अँड इनवेस्टमेंट प्रा. लि. वाकोला मार्केटच्या मागे, नेहरु रोड, वाकोला, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई - 400 055 13.00391 मार्च 23, 1998 एप्रिल 28, 2015
5 मेसर्स रुपा सोना लीजिंग प्रा. लि. पूजा अपार्टमेंट्स, काँडोमिनियम, 17, हरियाली इस्टेट, एल बी एस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - 400 083 बी-13.01480 फेब्रुवारी 06, 2001 जून 05, 2015
6 मेसर्स सुम्मित इंपोर्ट सर्व्हिसेस लि. सी-41/ बी, मागची बाजू, बेसमेंट, कालकाजी, नवी दिल्ली - 110 019 14.01566 मार्च 10, 2000 December 22, 2016
7 मेसर्स पॅरागॉन सिक्युरिटीज प्रा. लि. बिनयकुमार ह्यांचे घर, कुन कुन सिंग लेन, पो.ओ.-महेंद्रु, पी.एस पिरबोहर, पाटणा- 800006 बी -15.00040 नोव्हेंबर 12, 2001 जानेवारी 04, 2017
8 मेसर्स एन एस हायर परचेस प्रा. लि. बी-294/1, पोलीस लाईन्स रोड, सिव्हिल लाईन्स, जालंदर बी -06.00416 एप्रिल 01, 2009 जानेवारी 04, 2017
9 मेसर्स स्टर्डी सेल्स प्रा. लि. एसयु-184, पितमपुरा, नवी दिल्ली-110034 बी -14.03280 जुलै 02, 2013 जानेवारी 13, 2017
10 मेसर्स एचआरजी फायनान्स अँड इनवेस्टमेंट कन्सलटंट्स प्रा. लि. (सध्या उत्कल रिअॅल्टर्स प्रा. लि.) 207, महर्षी देवेंद्र रोड, 4 था मजला, रुम नं. 78, कोलकाता- 700007 बी -05.04177 एप्रिल 12, 2001 जानेवारी 20, 2017
11 मेसर्स रजत कॅपिटल मार्केट प्रा. लि. 23, बडा सराफा, 1 ला मजला, इंदोर - 452001 बी.03.00071 मे 26, 1998 फेब्रुवारी 03, 2017
12 मेसर्स आरबीएस फायनान्शियल सर्व्हिसेस (इंडिया) प्रा. लि. एंपायर काँप्लेक्स (साऊथ विंग), 414, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई - 400013 एन-13.01068 ऑक्टोबर 26, 1998 फेब्रुवारी 17, 2017
13 मेसर्स आशना इनवेस्टमेंट्स प्रा. लि. मुकांबिका काँप्लेक्स, लेडी देसिका रोड, मैलापुर, चेन्नई- 600004 बी -07.00603 जून 08, 2001 फेब्रुवारी 27, 2017

त्यामुळे, वरील कंपन्या, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45-आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार एका अबँकीय वित्तीय कंपनीचा व्यवसाय करु शकत नाहीत.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2489

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä