Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (97.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 03/04/2017
मर्कंटाईल अर्बन सहकारी बँक लि., मीरत, उत्तर प्रदेश ह्यांचा परवाना आरबीआयद्वारे रद्द

एप्रिल 3, 2017

मर्कंटाईल अर्बन सहकारी बँक लि., मीरत, उत्तर प्रदेश ह्यांचा परवाना आरबीआयद्वारे रद्द

जनतेच्या माहितीसाठी येथे सांगण्यात येत आहे की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) च्या कलम 56 सह वाचित कलम 22 खाली रिझर्व बँकेने, आदेश दि. मार्च 30, 2017 अन्वये, मर्कंटाईल अर्बन सहकारी बँक लि., मीरत, उत्तर प्रदेश ह्यांचा, बँक व्यवसाय करण्याचा परवाना रद्द केला आहे. त्यामुळे, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 5(ब) मध्ये व्याख्या केल्याप्रमाणे ‘बँकिंग’ करण्याचा व्यवसाय करण्यास आणि ठेवी स्वीकारण्यास/परतफेड करण्यास, वरील बँकेला ह्यापुढे मनाई करण्यात आली आहे.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2661

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä