Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (74.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 01/02/2017
आभासी चलने वापरणारांना आरबीआयचा सावधानतेचा इशारा

फेब्रुवारी 01, 2017

आभासी चलने वापरणारांना आरबीआयचा सावधानतेचा इशारा

भारतीय रिझर्व बँकेने, वृत्तपत्र निवेदन दि. डिसेंबर 24, 2013 च्या मार्फत, बिटकॉईन्स सह, आभासी चलन (व्हीसी) वापरणारे, धारण करणारे व व्यापार करणारे ह्यांना, त्याबाबत त्यांना येऊ शकणा-या संभाव्य/भावी आर्थिक, कार्यकारी कायदेशीर, ग्राहक संरक्षण व सुरक्षा संबंधीच्या जोखमीं/धोक्यांबाबत सावधान केले होते.

भारतीय रिझर्व बँकेकडून सांगण्यात येत आहे की, तिने, अशा योजना किंवा बिटकॉन किंवा आभासी चलन प्रचारित करण्यासाठी कोणत्याही संस्थेला/कंपनीला कोणताही परवाना/प्राधिकृतीकरण दिलेले नाही. त्यामुळे, आभासी चलनांचा वापर करणारी, बाळगणारी, त्यात ट्रेडिंग करणारी व्यक्ती ते स्वतःच्याच जोखमीवर करत असेल.

जोस जे. कत्तूर
मुख्य महाव्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2054

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä