Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (319.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 21/10/2016
सार्वभौम सुवर्ण रोखे योजना 2016-17 - मालिका 3 - प्रचालन मूल्य

ऑक्टोबर 21, 2016

सार्वभौम सुवर्ण रोखे योजना 2016-17 - मालिका 3 - प्रचालन मूल्य

भारत सरकारची जीओआय अधिसूचना एफ क्र. 4(16)-डब्ल्यु अँड एम/2016 आणि आरबीआय परिपत्रक आयडीएमडी. सीडीडी.क्र.893/14.04.050/2016-17, दि. ऑक्टोबर 20, 2016 अन्वये, सार्वभौम सुवर्ण रोखे योजना 2016-17 - मालिका 3, ऑक्टोबर 24, 2016 ते नोव्हेंबर 2, 2016 पर्यंतच्या कालावधीत वर्गणीसाठी खुली असेल. ह्या रोख्याची नाममात्र किंमत, मागील आठवड्यांतील (ऑक्टोबर 17-21, 2016), 999 शुध्दतेच्या सोन्याच्या सरासरी बंद भावावर (इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशन लि. (आयबीजेए) ह्यांनी प्रसिध्द केलेल्या) निश्चित करण्यात आली आहे. आणि ती प्रति ग्रॅम रु.3007/- एवढी आहे. रिझर्व बँकेशी सल्लामसलत करुन भारत सरकारने ह्या सार्वभौम सुवर्ण रोख्याच्या नाममात्र मूल्यावर प्रति ग्रॅम रु.50 सूट/सवलत दिली आहे. त्यामुळे प्रचालनाची किंमत प्रति ग्रॅम सोन्यासाठी रु.2,957/- (रुपये दोन हजार नऊशे सत्तावन्न) अशी निश्चित करण्यात आली आहे.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/999

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä